रत्नागिरी नगर परिषद : प्रभाग ३-ब मध्ये मतीन बावानी यांना जोरदार प्रतिसाद

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३-ब मधून युवा आणि धडाकेबाज उमेदवार म्हणून उभे असलेल्या मतीन बावानी यांना मतदारांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे....

रामदास आठवले यांची अभिजीत दीपकेंना पक्षात येण्याची ऑफर

चिपळूण:- तरुणांच्या साथीने आंदोलन करणारे युवा अभिजीत दीपके यांनी आमच्या पक्षात यावे अशी खुली ऑफर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चिपळूणमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. रविवारी...

आगामी निवडणुकीत महायुतीच्या विजयाचे फटाके वाजतील: ना. उदय सामंत

रत्नागिरी:- शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) मधील महायुतीच्या...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदार यादी प्रसिद्ध होणार

14 ऑक्टोबरपर्यंत हरकती, सूचना स्वीकारण्याचा कालावधी रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी...

चिपळुणात महिला ठरवणार नगराध्यक्ष

चिपळूण शहरात २१ हजार ५९६ महिला मतदार चिपळूण:- नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे....

देशात दोन विचारधारांची लढाई; काँग्रेसकडे संविधानाचा मार्ग, तर भाजपाकडे मनुवादी विचार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे चिपळुणात प्रतिपादन चिपळूण:- देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत...

जिल्हा परिषदेसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान

9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी रत्नागिरी:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125...

हर्षराज पाटील यांची युवासेना रत्नागिरी तालुका प्रमुखपदी नियुक्ती

रत्नागिरी:- शिवसेना पक्षाच्या युवासेना रत्नागिरी तालुका प्रमुख पदी हर्षराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना सचिव (कोकण विभाग) व महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी...

हातखंबा गटात हायव्होल्टेज लढत; दुपारी १२:३० पर्यंत ३५% मतदान

राजकीय वर्तुळाचे लक्ष निकालाकडे रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत हॉट सीट मानल्या जाणाऱ्या हातखंबा जिल्हा परिषद गटात आज चुरशीने मतदान होत आहे. सकाळी ७:३०...

संगमेश्‍वर तालुका युवासेनेच्‍या बैठकीला युवा कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद

रत्‍नागिरी:-शिवसेना युवासेनेची संगमेश्‍वर तालुका कार्यकारिणीची बैठक देवरुख येथे युवासेना जिल्‍हाप्रमुख तुषार साळवी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली. यावेळी युवासेनेच्‍यावतीने राबवण्‍यात येणार्‍या विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्‍यात...