जिल्ह्यात एकाच दिवशी ६ ठिकाणी महारक्तदान शिबिर संपन्न

एकूण ९० ठिकाणी आयोजित शिबिरात एकूण १५२६१ युनिट्स रक्त संकलित रत्नागिरी:- श्री अनिरुद्ध आदेश पथक, दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, अनिरुद्ध समर्पण पथक या संस्थांनी आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी झालेल्या महारक्तदान शिबिरात तब्बल ३२६ इतके युनिट्स रक्त संकलित करण्यात आले. तसेच सिंधुदुर्ग … Continue reading जिल्ह्यात एकाच दिवशी ६ ठिकाणी महारक्तदान शिबिर संपन्न